Uncategorized
टोकाई सहकारी साखर कारखान्याचा मोळी पूजन समारंभ थाटात संपन्न

टोकाई सहकारी साखर कारखान्याचा मोळी पूजन समारंभ थाटात संपन्न
जिंतूर – – श्री तुळजाभवानी शुगर प्रा. लि. आडगाव दराडे यांच्या सहयोगाने (युनिट 2) टोकाई सहकारी साखर कारखान्याचा सन 2025-2026 या सुवर्णमहोत्सवी गळीत हंगामाचा मोळी पूजन समारंभ आमदार राजु भैय्या नवघरे यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी चेअरमन सौ. भावनाताई बोर्डीकर,आमदार यशवंत तात्या माने,मुंजाजीराव जाधव, विलास नादरे,सुनील बागल,देवानंद नरवाडे,जगदेराव साळुंखे,विठ्ठलराव कराळे,रावसाहेब कराळे.कार्यकारी संचालक.पी.जी.गायकवाड.चीफ इंजि.बी.सी.देशमुख,चीफ के.आर.एम.कदम या सह.मोठ्या प्रमाणावर ऊस उत्पादक शेतकरी,ऊस तोडणी ठेकेदार,वाहतुकदार व कर्मचारी वर्ग अधिकारी उपस्थितीत होते.




