Uncategorized
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवात साजरी:माजी नगर उपाध्यक्ष बाळासाहेब भांबळेनी केले अभिवादन

जिंतूर-(गुणीरत्न वाकोडे)–साहित्यरत्न,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शहरातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास माजी नगराध्यक्ष बाळासाहेब भांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी त्यांच्या समवेत रावनभाऊ मोहिते माजी नगरसेवक दालमीर खा पठाण, बंटीभाऊ निकाळजे व शिवाजीमामा काळे, खय्युमभाई,शौकतलाला, अक्कुलाला, अहेमद बागवान, दौलत गायकवाड, सचिन स्वामी, ऍड.निकम, राहुल सागरे,अमोल अंभोरे, सुधाकरराव खंदारे यांसह अन्यजण उपस्थित होते