प्रभाग 6 (अ) व (ब) मध्ये भाजप उमेदवारांचे पारडे मजबुत

@ प्रभाग 6 (अ) व 6 (ब) मध्ये भाजपची प्रचारात आघाडी
@अल्पसंख्यांक अध्यक्ष इद्रिस मुलतानीच्या जंगी सभेने भाजप मजबूत
@ “सबका साथ सबका विकास” हेच एकमेव व्हिजन– संदीप लकडे
@ प्रभाग 6 (अ) व 6 (ब) मध्ये भाजपची प्रचारात आघाडी
@ मा. आ.रामप्रसाद बोर्डीकर,पालकमंत्री मेघना बोर्डीकर बोर्डीकरांच्या मार्गदर्शनात शहर भाजपमय
@ भाजपच्या कॉर्नर बैठका,प्रचार सभेस उस्फुर्त प्रतिसाद
जिंतूर—– सध्या शहरातील नगरपालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम शिगेला पोहोचला असून शहरांमध्ये भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट व काँग्रेस आदी पक्षाने जोर लावत आपापल्या प्रचाराची धूरा सांभाळतर प्रचार यंत्रणा जोमाने कामाला लावली आहे.
पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यासह माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनीही आपली पूर्ण ताकद प्रचार यंत्रणेत झोकुन दिली असून या झंजावत प्रचार यंत्रणेमुळे विरोधकांचे धाबे दणाणले असून सध्या शहरात भाजपची आगेकूच झालेले दिसून येत आहे.
शहरातील प्रभाग क्रमांक सहा अ चे अधिकृत उमेदवार लकडे पूजा संदीप आप्पा व सहा (ब) चे अन्य अधिकृत उमेदवार चव्हाण प्रगती प्रदीप यांच्या सह संदीप भाऊ लकडे व प्रदीप चव्हाण यांनी प्रभागातील डोर टू डोर भेट देत मतदारांचे प्रत्यक्ष भेट देऊन अडचणी लक्षात घेऊन मतदानरूपी आशीर्वाद मागितले आहे.
या प्रचारादरम्यान प्रभागातील मतदाराकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद भेटत असल्याचे चित्र पुढे येत आहे.
शहरातील प्रभाग सहा (अ) व सहा (ब) या प्रभागातील,नियमित नाल्यांची स्वच्छता,दिवाबत्ती, स्वच्छ पाणीपुरवठा, कचऱ्याची विल्हेवाट प्रलंबित कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दोघे उमेदवाराकडून भेटीदरम्यान मतदारांना दिले जात आहे.
जिंतूर नगरपरिषद निवडणुकीत जिंतूर शहराचा प्रत्येक प्रभागाचा सर्वांगीण विकास हे एकमेव जय मनात ठेवून आधुनिक रस्ते नाली पद्धतीने पाणी शिक्षण आरोग्य तसेच सुंदर प्रभाग स्वच्छ प्रभाग यासाठी नेहमी प्रयत्नशील राहू या सर्व विकास कामासाठी आपले मोलाचे मतदान व आशीर्वाद भेटावे अशी मागणी उमेदवार पूजा संदीप आप्पा लकडे व प्रगती प्रदीप चव्हाण यांच्या कडून केली जात आहे.
भविष्यात शहरातील मुख्य रस्त्यावर पथदिवे,शहरातील घाण व स्वच्छतेसाठी ऑटोमॅटिक मशीन, प्रत्येक प्रभागात भुयारी गटार व मलनिसारण प्रक्रिया प्रकल्प, अग्निशामक दलासाठी दोन नवीन गाड्यांची उपलब्धतता,घनकचऱ्याचे आधुनिक पद्धतीने व्यवस्थापन, प्रत्येक प्रभागात सुसज्य वाचनालय शहरातील प्रत्येक चौकाचे
सुशोभीकरण व शहरातील सुसज्ज भाजी मंडीची निर्मिती हे सर्व विकासाचे मुद्दे घेऊन “सबका साथ सबका विकास” हे भाजपचे एकमेव व्हिजन मनाशी बाळगून आम्ही निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहोत असे प्रचारादरम्यान स्पष्ट केले जात आहे. भाजप नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रताप देशमुख व प्रभाग 6 (अ) च्या अधिकृत उमेदवार लकडे पूजा संदीप आप्पा व प्रभाग 6 ( ब) च्या अधिकृत उमेदवार चव्हाण प्रगती प्रदीप यांच्या झंजावत प्रचारामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहे. भेजने
@ मा. आ.रामप्रसाद बोर्डीकर,पालकमंत्री मेघना बोर्डीकर बोर्डीकरांच्या मार्गदर्शनात शहर भाजपमय
@ भाजपच्या कॉर्नर बैठका,प्रचार सभेस उस्फुर्त प्रतिसाद
जिंतूर—– सध्या शहरातील नगरपालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम शिगेला पोहोचला असून शहरांमध्ये भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट व काँग्रेस आदी पक्षाने जोर लावत आपापल्या प्रचाराची धूरा सांभाळतर प्रचार यंत्रणा जोमाने कामाला लावली आहे.
पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यासह माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनीही आपली पूर्ण ताकद प्रचार यंत्रणेत झोकुन दिली असून या झंजावत प्रचार यंत्रणेमुळे विरोधकांचे धाबे दणाणले असून सध्या शहरात भाजपची आगेकूच झालेले दिसून येत आहे.
शहरातील प्रभाग क्रमांक सहा अ चे अधिकृत उमेदवार लकडे पूजा संदीप आप्पा व सहा (ब) चे अन्य अधिकृत उमेदवार चव्हाण प्रगती प्रदीप यांच्या सह संदीप भाऊ लकडे व प्रदीप चव्हाण यांनी प्रभागातील डोर टू डोर भेट देत मतदारांचे प्रत्यक्ष भेट देऊन अडचणी लक्षात घेऊन मतदानरूपी आशीर्वाद मागितले आहे.
या प्रचारादरम्यान प्रभागातील मतदाराकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद भेटत असल्याचे चित्र पुढे येत आहे.
शहरातील प्रभाग सहा (अ) व सहा (ब) या प्रभागातील,नियमित नाल्यांची स्वच्छता,दिवाबत्ती, स्वच्छ पाणीपुरवठा, कचऱ्याची विल्हेवाट प्रलंबित कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दोघे उमेदवाराकडून भेटीदरम्यान मतदारांना दिले जात आहे.
जिंतूर नगरपरिषद निवडणुकीत जिंतूर शहराचा प्रत्येक प्रभागाचा सर्वांगीण विकास हे एकमेव जय मनात ठेवून आधुनिक रस्ते नाली पद्धतीने पाणी शिक्षण आरोग्य तसेच सुंदर प्रभाग स्वच्छ प्रभाग यासाठी नेहमी प्रयत्नशील राहू या सर्व विकास कामासाठी आपले मोलाचे मतदान व आशीर्वाद भेटावे अशी मागणी उमेदवार पूजा संदीप आप्पा लकडे व प्रगती प्रदीप चव्हाण यांच्या कडून केली जात आहे.
भविष्यात शहरातील मुख्य रस्त्यावर पथदिवे,शहरातील घाण व स्वच्छतेसाठी ऑटोमॅटिक मशीन, प्रत्येक प्रभागात भुयारी गटार व मलनिसारण प्रक्रिया प्रकल्प, अग्निशामक दलासाठी दोन नवीन गाड्यांची उपलब्धतता,घनकचऱ्याचे आधुनिक पद्धतीने व्यवस्थापन, प्रत्येक प्रभागात सुसज्य वाचनालय शहरातील प्रत्येक चौकाचे
सुशोभीकरण व शहरातील सुसज्ज भाजी मंडीची निर्मिती हे सर्व विकासाचे मुद्दे घेऊन “सबका साथ सबका विकास” हे भाजपचे एकमेव व्हिजन मनाशी बाळगून आम्ही निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहोत असे प्रचारादरम्यान स्पष्ट केले जात आहे.
भाजप नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रताप देशमुख व प्रभाग 6 (अ) च्या अधिकृत उमेदवार लकडे पूजा संदीप आप्पा व प्रभाग 6 ( ब) च्या अधिकृत उमेदवार चव्हाण प्रगती प्रदीप यांच्या झंजावत प्रचारामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहे.
नुकत्याच पार
पडलेल्या अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी यांच्या जंगी सभेने भाजप मजबूत स्थितीत दिसून येत आहे. या जंगी जाहीर सभेस शहरातील बहुत बहुसंख्या अल्पसंख्यांक समाज उपस्थित झाल्याने एकूणच शहरातील वातावरण सर्व भाजपमय झाल्याचे दिसून येत आहे. या प्रचार सभेत पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी आपल्या खास शैलीतून उपस्थित जनसमुदयास विकासाच्या मुद्द्यावर मोलाचे मोलाचे मार्गदर्शन करून उपस्थितांची मने जिंकले.
भाजप पक्षाने या निवडणुकीत प्रथमच शहरातील बहुसंख्य असलेला मुस्लिम समाज पाहता शहरातून प्रभाग एक (अ) मधून आलेमा सालेहीन बेगम, प्रभाग एक (ब) मधून मिर्झा याहिया बेग तैमूर बेग, प्रभाग दोन (अ) मधून कुरेशी सुमय्या परवीन दाऊद प्रभाग दोन (ब)मधून सय्यद नसिर सय्यद खदिर, प्रभाग क्रमांक तीन (अ)मधून
कुरेशी समरीनिसा अल्ताफ, प्रभाग चार (अ) मधून पठाण हुमा आफरीन शहजाद खान, प्रभाग पाच (अ) मधून शेख फरहाणा बेगम अब्दुल रहमान, प्रभाग पाच (ब) मधून सोहेल अहमद अब्दुल खदीर, प्रभाग आठ (ब) मधून कुरेशी सुलतानाबी शेख नईमुद्दीन, प्रभाग नऊ (ब) मधून शेख अलीम अब्दुल रौफ, प्रभाग 12 (अ) मधून शेख मोहम्मद अथर मोहम्मद नूर तर प्रभाग 12 (ब) मधून पठाण महेमूनिसा फैयाज खान अशा एकूण बारा मुस्लिम उमेदवार उभे करून “सबका साथ सबका विकास” धर्मनिरपेक्ष संकल्पना नगरपालिका निवडणुकीत भाजपने राबवल्याचे दिसून येत असल्याने बहुतांश मुस्लिम समाज या नगरपालिका निवडणुकीत भाजपकडे वळल्याचे स्पष्ट दिसून येत आहेत. जे मतदान सत्तेसाठी भाजपला बहुमोल ठरणार आहे.
सध्या तरी भाजप नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रताप देशमुख,व नगरसेवकांचे पारडे जड वाटत आहे.