Uncategorized
बाळासाहेब मुंगसे पाटील यांचे दुःखद निधन

बाळासाहेब मुंगसे यांचे निधन
जिंतूर–(गुणीरत्न वाकोडे)–विशाल उर्फ बाळासाहेब कुंडलिकराव मुंगसे-पाटील यांचे दि.28 मे च्या मध्यरात्री दुःखद निधन झाले.बाळासाहेब यांच्या दुःखद निधनाने देडगावात शोककळा पसरली आहे.त्यांचा अंत्यसंस्कार 29 जून रोजी सकाळी 9 वा.त्यांच्या मूळ गावी देडगाव ता. नेवासा येथे करण्यात आला.अंत्यसंस्कारास सर्व स्तरातील नागरिक मोठ्या प्रमानावर उपस्थित होते.तुळजाभवानी साखर कारखान्याच्या चेअरमन तथा पीडीसी बँकेच्या संचालिका भावना मुंगसे पाटील बोर्डीकर यांचे ते दिर होत.