Uncategorized
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त अभिवादन
चिंचोली दराडे येथे 134 वी जयंती उत्सवात साजरी

जिंतूर–(गुणीरत्न वाकोडे)–तालुक्यातील चिंचोली दराडे येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना माधव दराडे सह बाळू दांडगे, तुकाराम दांडगे, प्रल्हाद दांडगे,दौलत उगले,विष्णु मोरे,किशन दांडगे, भास्कर खिल्लारे, दत्ता दांडगे,मोकिंदा दांडगे, रामचंद्र दांडगे,किशन उगले, कृष्णा दांडगे आदी उपस्थित होते.