Uncategorized
मुख्याध्यापक शिवाजी खिसतेंनी गुढी उभारून साजरा केला गुढीपाडवा

जिंतूर—(गुणीरत्न वाकोडे) हिंदू सण गुढी पाडवा मोठ्या उत्साहात साजरा करतात.आज गुढी पाडव्या निमित्ताने शकुंतलाबाई बोर्डीकर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. शिवाजी खिस्ते यांनी आपली परंपरागत जपत आपल्या घरी आकर्षक गुढी उभारून सहकुटूंब पूजन केले.