Uncategorized

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त राष्ट्रवादी (अजित पवार) गटाकडून अभिवादन

जिंतूर — महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राष्ट्रवादी (अजित पवार) गटाकडून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी अमृता ताई सुरेश नागरे,लक्ष्मण दादा बुधवंत, बाळासाहेब भांबळे, सचिन स्वामी, बंड , लखन कुरे युवराज घनसावत, सिद्धार्थ घनसावंत ,अनंता वाकळे ,मिलिंद घनसावत,दिलीप वाकळे,विशाल खरात,उत्तम शेजावळे आदी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!