सेवानिवृत्त वाहक प्रल्हाद वाकळे यांना निरोप

सेवानिवृत्त वाहक प्रल्हाद वाकळे यांना निरोप
जिंतूर–एसटी महामंळातून सेवानिवृत्त झालेले वाहक प्रल्हाद वाकळे यांचा कास्ट्राईब संघटनेतर्फे निरोप सत्कार करण्यात आला.या वेळी संघटनेचे कमलाकर कनकुटे,सुनील खिल्लारे, प्रल्हाद वाकळे,मुरली घाडगे,नागोराव मोरे व भदरगे आदीची उपस्थिती होती.
या संपन्न झालेल्या छोटेखानी निरोप समारंभ कार्यक्रमास अध्यक्षस्थानी बस स्थानक प्रमुख रामेश्वर

hw-remosaic: 0;
touch: (0.38039866, 0.38039866);
modeInfo: ;
sceneMode: Night;
cct_value: 0;
AI_Scene: (-1, -1);
aec_lux: 210.36577;
hist255: 0.0;
hist252~255: 0.0;
hist0~15: 0.0;
सोनवणे,बाळासाहेब देशमुख सह आगारातील बहुसंख्य चालक वाहक व कर्मचारी यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमात झालेल्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमास चालक वाहक व कर्मचाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सेवानिवृत्त प्रल्हाद वाकळे यांच्या झालेल्या सेवा कारकीर्दीत त्यांनी एसटी महामंडळात वाहक पदावर कर्तव्य बजावताना उत्तम सेवा बजावल्याचे त्यांचे कौतुक केले. व पुढील भावी आयुष्यासाठी त्यांना सर्वांनी शुभेच्छा दिल्या.
सर्वच उपस्थित एसटी कर्मचाऱ्यातर्फे व सौ.सुनीता पाटील आदींनी प्रल्हाद वाकळे यांचा सपत्नीक शाल हार घालून व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

hw-remosaic: 0;
touch: (0.38039866, 0.38039866);
modeInfo: ;
sceneMode: Hdr;
cct_value: 0;
AI_Scene: (-1, -1);
aec_lux: 209.10896;
hist255: 0.0;
hist252~255: 0.0;
hist0~15: 0.0;
सेवानिवृत्त कर्मचारी प्रल्हाद वाकळे यांनी भावूक होत सर्वांचे आभार मानले.


