Uncategorized
वासेफोद्दीन सिद्दीकी यांचा सत्कार

वासेफोद्दीन सिद्दीकी यांचा सत्कार
जिंतूर – परभणीच्या बि.रघूनाथ सभागृह येथे जिंतूर येथील विलासराव देशमुख उर्दु स्कूल व महाविद्यालयाचे सचिव काजी वासेफोदीन सिद्दीकी यांना त्यांच्या शिक्षणा मधील योगदानाबाबत त्यांचा सत्कार माननिय शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या वेळी राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे शहर जिल्हा अध्यक्ष अब्दुल माजेद,आर. डि. मगर आदींची उपस्थिती होती.