Uncategorized

नवरात्र उत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी: छत्रपती शाहू महाराज नवरात्र दुर्गा मंडळाचा उपक्रम

नवरात्र उत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी

छत्रपती शाहू महाराज नवरात्र दुर्गा मंडळाचा उपक्रम

जिंतूर — नवरात्र निमित्त शहरातील आदर्श कॉलनी बलसा रोड
दररोज सायंकाळची नियमित आरती झाल्या नंतर विशेषतः महिलां साठी नवरात्रीचे नऊ दिवस पावती क्रमांका नुसार लकी ड्रॉ काढला जात असून निवड झालेल्या महिलास
मातेचा प्रसाद म्हणून त्यांना साडी भेट दिली जात आहे.
तसेच आणि सायकाळी 9 वाजता दांडिया व नंतर होम मिनिस्टर सारखे विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होतात.
व लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना पोट धरून खळखळून हसवणारा गप्पागोष्टी विनोद धमाल या सर्व गोष्टींनी परिपूर्ण असणारा कार्यक्रम घेतले जात आहे. यामध्ये खास करून महिलांचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत असून दररोज 100 ते 150 महिलांचा सहभाग होत आहे.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष बंटी जाधव, उपाध्यक्ष स्वप्निल झटे , बाळू रणखांबे,सचिव नकुल सरनाईक, अविनाश बंन, रुपेश चोरडिया,कोषाध्यक्ष रोहन मोहारे, अभिषेक चव्हाण सदस्य,अनिल सुतार, सुरेंद्र सीडाम,अशोक पांचाळ, अनिमेश वरखेडकर , उन्मेश घोडके,वैजनाथ हारणे तसेच सदरील सर्व कार्यक्रमास मा. नगरसेवक ॲड.चंद्रकांत बहिरट यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!