Uncategorized
लोकनेते विजय वाकोडेंच्या प्रथम जयंती निमित्त पालकमंत्री मेघना बोर्डीकरांचे अभिवादन

लोकनेते विजय वाकोडेच्या प्रथम जयंतीनिमित्त पालकमंत्री मेघना बोर्डीकरांचे अभिवादन
जिंतूर—राज्यातील दलित चळवळीतील बुलंद तोफ लोकनेते विजयदादा वाकोडे यांच्या प्रथम जयंतीनिमित्त 15 ऑगस्ट रोजी त्यांच्या निवासस्थानी प्रत्यक्ष भेट देत राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकरांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
या वेळी त्यांच्या समवेत सुरेश भुमरे व वाकोडे परिवारांचीही उपस्थिती होती.