Uncategorized
हिंदवी हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियानांतर्गत एसटी आगारात वृक्षारोपण संपन्न

एसटी आगारात वृक्षारोपण संपन्न
जिंतूर–(गुणीरत्न वाकोडे)–एसटी आगारात हिंदवी हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियानांतर्गत नुकतेच वृक्षारोपण करण्यात आले.या वेळी आगार व्यवस्थापक आंनद चव्हाण,मा.नगराध्यक्ष प्रताप देशमुख, भा.ज.पा. शहर मंडळ अध्यक्ष विलास भंडारे,महामंत्री ऍड.चंद्रकांत बहिरट, सुनील मते,गणेश कुरे,शैलेश कोठेकर, रमेश संगेकर,गुज्जर मोहिते, बालाजी पोरवाल, गुलाब नेटके, इर्शाद खा पठाण, वैष्णवी कुलकर्णी, देशमुख सह एसटी कर्मचारी प्रल्हाद मुंढे,देशमुख,गुणीरत्न वाकोडे,कल्याण देशमुख,गजनान घुगे,चालक सुरेश कदम सह चालक, वाहक बांधव मोठ्या

प्रमाणात उपस्थित होते.