Uncategorized
पोदार जंबो किड्स प्री-स्कुलला शिक्षणाधिकाऱ्याची भेट

जिंतूर:(गुणीरत्न वाकोडे)– जिंतूर शहरातील गुरुदेव नगर येथील पोदार जंबो किड्स प्री-स्कूलला जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (योजना) मा. श्री. संजय ससाणे यांनी सदिच्छा भेट दिली.
या प्रसंगी प्राचार्या आशा दराडे बुधवंत, दीपिका मोहारे व सुरेखा काळे उपस्थित होत्या.
भेटीदरम्यान शिक्षणाधिकारी संजय ससाणे यांचा पोदार जंबो कीड्स प्री-स्कुलच्या प्राचार्या आशा दराडे यांनी त्यांचा सत्कार केला.