Uncategorized

कवडा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

जिंतूर-गुणीरत्न वाकोडे)—तालुक्यातील कवडा येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त अभिवादन करतांना माजी पस सदस्य गजानन चव्हाण, सौ.गीताबाई चव्हाण, प्रा.वनिता अशोक प्रधान, प्रा.ज्योती संतोष प्रधान व ग्रामस्थ मोठ्या प्रमानावर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button