Uncategorized
मुख्याध्यापक शिवाजी खिस्तेनी सह कुटूंब साजरा केला गुढी पाडवा
जिंतूर—(गुणीरत्न वाकोडे) हिंदू सण गुढी पाडवा मोठ्या उत्साहात साजरा करतात.आज गुढी पाडव्या निमित्ताने शकुंतलाबाई बोर्डीकर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. शिवाजी खिस्ते यांनी आपली परंपरागत जपत आपल्या घरी आकर्षक गुढी उभारून सहकुटूंब पूजन करून गुढी पाडवा सण साजरा केला.