Uncategorized

डॉ.यशवंत खडसे यांना म.ज्योतिबा फुले साहित्यरत्न पुरस्कार जाहीर

नागपूर येथे 30 मार्चला मान्यवरांच्या उपस्थितीत होणार प्रदान

जिंतूर—येथील डॉ.यशवंत खडसे यांनी केलेल्या अमूल्य योगदाना बद्दल जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ (नागपूर) चा राज्यस्तरीय म.ज्योतिबा फुले साहित्यरत्न हा मानाचा पुरस्कार घोषित झाला आहे.सदरील पुरस्कार येत्या 30 मार्च 2025 ला रविवारी 11 वाजता 11 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून नामवंत व्यक्तीच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.
डॉ.यशवंत खडसे यांना या पूर्वीही त्यांनी केलेल्या भरीव कामगीरी बद्दल विविध पुरस्कार प्राप्त झाले असून त्यांना भेटलेल्या या मानाच्या पुरस्कारा बद्दल त्यांचे साहित्य वर्गातून व सर्व मित्र परिवारा तर्फे स्वागत होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button