Uncategorized
डॉ.यशवंत खडसे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

जितूर–(गुणीरत्न वाकोडे) –येथील डी. एस.एम.कॉलेज चे माजी प्राध्यापक व श्रीमती शकुंतलाबाई बोर्डीकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.यशवंत खडसे यांना साहित्य धारा बहु उद्धेशिय सेवाभावी संस्थेचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार नुकताच जाहीर झाला.
त्या बद्दल त्याचे जेस्ट पत्रकार राजाभाऊ नगरकर गुनीरत्न वाकोडे सचिन रायपत्रिवार शेख शकील सहजाद पठाण सेख अलीम प्रा.विलास पाटील प्रचार्य डॉ.श्रीधर भोंबे ऍड. कुमार घनसावध आदींनी अभिनंदन केले आहे.
डॉ.यशवंत खडसे याचे एकूण 15 पुस्तके व नव कविता संग्रह प्रकाशित असून ते अनेक पुरस्कारानी सन्मानित झाले आहेत.