Uncategorized
शकुंतलाबाई बोर्डीकर विद्यालयात शिवजयंती साजरी

जिंतूर-(गुणीरत्न वाकोडे)—-श्रीमती शकुंतलाबाई बोर्डीकर प्राथमिक विद्यालयात आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री शिवाजी खिस्ते प्रमुख पाहुणे अर्चना इक्कर,अश्विनी शिंदे होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव मोधे यांनी केले. प्रास्ताविक ज्ञानेश्वरी देवकर यांनी केले तर आभार प्रदर्शन संतोषी शर्मा यांनी मानले.