Uncategorized
मा.नगरसेवक टीका भैय्या खान यांच्या हस्ते दर्गाह प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्ध्येचे भव्य उद्घाटन

@ मा.नगर सेवक टीका भैय्या खान यांच्या हस्ते दर्गाह प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्ध्येचे उद्घाटन
@ जिंतूर येथे हजरत सय्यद अली कादरी दर्गाह उरसा निमित्त क्रिकेट स्पर्ध्येचे भव्य आयोजन
जिंतूर–येथे हजरत सय्यद अली कादरी दर्गाह उरूस निमित्त भव्य क्रिकेट स्पर्धाचे आयोजन करण्यात आलेले असून त्या निमित्त नुकतेच मा.नगरसेवक टीका भैय्या खान यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
या क्रिकेट स्पर्धाच्या उद्घाटन प्रसंगी मा.कलीम काझी साहब,राजेश वैष्णव,सुनील काजळे, सय्यद गौस,मोहसीन भैय्या खान, कॉन्ट्रॅक्टर जब्बार भाई माजिद भाई ( बिल्डर )नवीन पठाण तोफिक पैलवान व आयर्न क्रिकेट क्लबचे सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.