Uncategorized
मा.आ.रामप्रसाद बोर्डीकरांनी बजावला आपला मतदानाचा हक्क

जिंतूर—नगर परिषदेच्या स्थानिक संस्थेच्या मा.आ.रामप्रसाद बोर्डीकरांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.या वेळी त्यांच्या समवेत सुनील भोंबे पाटील, रमण तोष्णीवाल,किशोर जाधव,राजेश राठोड व अनुराग शर्मा आदी.



