Uncategorized
अफसर खा पठाण यांचे निधन

जिंतूर-शहरातील कसबा मोहल्ला मध्ये राहणारे जेष्ठ नागरिक अफसर खा अल्लाबक्ष खा पठान वय (89) वर्ष यांचे अल्पशा आजाराने उपचार सुरू असताना सोमवार दि. 3 मार्च रोजी सकाळी दोन चया सुमारास निधन झाले त्यांच्या पार्थिव देहाला दुपारी दोन वाजता शहरातील शमशोद्दीन कब्रस्तान मध्ये खाक ए सुपूर्द करण्यात आले. त्यांच्या पश्चात 3 मुले, 5 मुली, सुना,जावई ,नातवंडे असा परिवार आहे.ते नय्युम खा प्लम्बर याचे वडील तर पत्रकार शेख शकील यांचे ते मामा होत.