Uncategorized
राका युवक सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष शाहेद सिद्दीकिंचा वाढ दिवस थाटात संपन्न
वाढ दिवसा निमित्त गरजू विद्यार्थ्यांना शालेय सहित्याचे वाटप!!!सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक
जिंतूर–( गुणीरत्न वाकोडे)–
राष्ट्रवादी युवक काँग्रेस सोशल मीडिया परभणी जिल्हाध्यक्ष शाहेद भैय्या सिद्दीकी यांचे वाढदिवसाच्या निमित्त आपंग विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व बिस्कीट वाटप करण्यात आले. यावेळी क्राईम इन्वेस्टिगेशन ब्यूरो के डायरेक्ट फराह मैडम, वासेफ सिद्दीकी साहब,एम ग्रुप अध्यक्ष इब्राहीम भाई, राजू लाला,सदीक सर, शे अयान,अनीस देशमुख, शेख शाहेद मुसेफ खान व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
शाहेद भैय्या सिद्दीकी यांच्या वाढ दिवसा निमित्ताने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.