Uncategorized
माजी मंत्री माणिकराव भांबळे यांनी वयाच्या 92 व्या वर्षी बजावला मतदानाचा हक्क

जिंतूर —जिंतूर नगरी परिषदेच्या निवडणुकीत माजी मंत्री माणिकराव भांबळे यांनी वयाच्या 92 व्या वर्षी मतदानाचा हक्क बजावला.
यावेळी त्यांच्या समवेत उपस्थित राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नगरपालिकेच्या अध्यक्ष पदाचे उमेदवार सबीया बेगम कपिल फारुखी व अन्य.




