Uncategorized

जिंतूर रुग्णालयात दहा वाचासदोष बालकावर यशस्वी शस्त्रक्रिया

जिंतूर रुग्णालयात 10 वाचासदोष बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया

@ सिव्हिल सर्जन डॉ.नागेश लखमवार,निवासी वैद्यकीय अधीक्षक डॉ.कल्याण कदम, वैद्यकीय अधीक्षक डॉ.रविकिरण चांडगे यांच्या मार्गदर्शनात आरबीएसके अंतर्गत डॉ.तांबोळी यांच्या द्वारे यशस्वी शस्त्रक्रिया संपन्न

जिंतूर::आज दिनांक 04-12-2025 रोजी ग्रामीण रुग्णालय जिंतूर येथे डॉ. नागेश लखमावार सिविल सर्जन परभणी तसेच निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.कल्याण कदम व वैद्यकीय अधिक्षक रवीकिरण चांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आरबीएसके अंतर्गत डॉ. तांबोळी सर यांच्याद्वारे 10 वाचादोष असणाऱ्या बालकांवर शस्त्रक्रिया करण्यात आली.
यावेळी आर. बी. एस. के. वैद्यकीय अधिकारी डॉ.अर्चना भायकर , डॉ.अंकिता गौतम डॉ. प्रशांत बामणे, फार्मसिस्ट अनिल सावंत, समीर दरगु आरोग्य सेविका स्वाती गिरी, सारिका जाधव व इन्चार्ज सिस्टर नाईक स्टाफ नर्स लता राठोड, सरकुंडे, शिंदे, घादगीने व कक्षसेवक घुगे,सासनिक, चाटे आदींनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!