Uncategorized
युवा नेतृत्व सतीश वाकळे यांची वंचितच्या युवक जिल्हा महासचिव पदी निवड

युवक जिल्हा महासचिवपदी सतीश वाकळे
जिंतूर : वंचित बहुजन युवा आघाडीच्यावतीने
नुकतीच जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहेत. यात सतीश वाकळे या युवा तरुणाची नियुक्ती जिल्हा
महासचिवपदी करण्यात आली.
जिंतुरात आगामी होणाऱ्या निवडणूक पार्श्वभूमीवर पदाधिकारी नियुक्ती करण्यात येत आहेत. सतीश वाकळे हे फुले- शाहू-आंबेडकर चळवळीतील विचारशील सक्रिय कार्यकर्ते असून त्यांच्याकडे उत्कृष्ट वकृत्व आणि उत्तम संघटन कौशल्य आहे. अनेकांनी त्यांच्या या निवडीचे अभिनंदन केले आहे.




