Uncategorized
मैदानी क्रीडा स्पर्धेत कै.किशनराव चव्हाण केंद्रीय शाळेचे विद्यार्थी चमकले

जिंतूर येथे मैदानी क्रीडा स्पर्धा संपन्न
जिंतूर:येथे मैदानी क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या.या स्पर्धे मध्ये कै, किशनराव चव्हान केंद्रीय माध्य. निवासी शाळा जिंतुर वय गट 17 मधून ,मयुरी तात्याराव बुधवंत हिने लॉंग जंप मध्ये प्रथम क्रमांक पटकावला.तसेच 100 मीटर धावणे गटात मयुरी तात्याराव बुधवंत हिने द्वितीय क्रमांक पटकावला.
वय गट 19 मधून अंजली दत्तराव टीव्ही, हिने बांबू उडी मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला.खेळाडू मुली व त्यांचे मार्गदर्शन शिक्षक शेख निसार सर यांचे संस्था अध्यक्ष रामराव उबाळे,संचालक, यांनी कौतुक केले.
व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.मुख्यद्यापक,पी.आर वाकळे सर,प्रा,मु.लिखे सर,उबाळे सर
सर्व शिक्षक उपस्थित होते,



