Uncategorized
शेती बहरली:डोंगररागांनी हिरवा शालू परिधान केल्याचे नयमरम्य चित्र

जिंतूर—सबंध तालुक्यात ऑगस्ट महिन्यात सुरू असलेला पाऊस समाधानकारक बरसलेला असून या पावसामुळे मराठवाड्यातील सौंदर्याने भरलेल्या सह्याद्री पर्वतरांगाच्या उपटेकड्यात वसलेला आहे. तालुक्यातील ईटोली परिसर लहानमोठ्या डोंगरांनी वेढलेला आहे.हिरव्यागार शेतीच्या मधोमधील मार्गावरून मानवविकास एसटी ईटोली-डिग्रस नियमित आपली सेवा बजावते.
बरसलेल्या पावसाने सध्या सर्वत्र डोंगररांगा हिरवाशालू परिधान केलेले निसर्गरम्य चित्र पहावयास भेटत आहे.