Uncategorized
बोरीचा विठ्ठल सांगळे SBI परीक्षेत चमकला
बोरीचा विठ्ठल सांगळे एसबीआय परीक्षेत चमकला
जिंतूर–तालुक्यातील बोरी येथील विठ्ठल बाबुराव सांगळे यांची स्टेट बँक ऑफ इंडिया तर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत छत्रपती संभाजी नगर विभागातून प्रथम क्रमांक मिळवीत लिपिक पदा साठी निवड झाल्या बदल माजी पंचायत समिती सदस्य यांनी त्यांस पेढा भरवत त्यास शुभेच्छा दिल्या. या वेळी आईवडिला सह भावाची उपस्थिती होती. त्याच्या या यशा बद्दल सर्व मित्र-परिवारातून त्याचे अभिनंदन होत आहे.