Uncategorized

हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियानांतर्गत डेपो स्वच्छतेची पाहणी

जिंतूर—येथील एसटी आगारात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियानांतर्गत डेपो स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी मिलींदकुमार सोनवळे ( विभागीय वाहतूक अधीक्षक) नांदेड व वंदना सुरेश चापोलीकर ( विभागीय कर्मचारी अधिकारी) नांदेड यांनी भेट देत बस स्थानक व संपूर्ण आगाराच्या स्वच्छतेची पाहणी केली. या वेळी त्यांचा आगारात सत्कार करण्यात आला.या वेळी आगार व्यवस्थापक आंनद चव्हाण,स्थानक प्रमुख रामेश्वर सोनवने, वाहतूक निरीक्षक शरद पाटील, सह प्रवासी महासंघाचे अध्यक्ष सचिन रायपत्रीवार तसेच सामाजिक कार्यकर्ते नागेश आकात,तसेच कर्मचारी प्रल्हाद मुंढे,संदीप भांबळे, गजानन घुगे,गुणीरत्न वाकोडे आदींची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!