Uncategorized

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती हर्ष उल्हासात साजरी:समता परिषदेचा पुढाकार

जिंतूर-(गुणीरत्न वाकोडे)
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 198 व्या व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जिंतूर शाखेच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा फुले चौक जिंतूर येथे करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष पोलीस निरीक्षक बुद्धीराज सुकाळे कार्यक्रमाचे उद्घाटक शकील उर्फ बबलू पत्रकार, मंचकराव देशमुख होते. कार्यक्रमाला समता परिषदेचे तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ काळे नगरसेवक गंगाधर गोरे शिवसेना शहराध्यक्ष अरविंद कटारे माजी नगराध्यक्ष प्रताप भैया देशमुख, सचिन गोरे, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब भांबळे, डॉ. पंडित दराडे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मणजी बुधवंत, संभाजी ब्रिगेडचे बाळासाहेब काजळे, एडवोकेट माधव दाभाडे, माजी नगरसेवक इस्माईल पैलवान , मनोहर डोईफोडे पंढरी भाऊ शिंदे, प्राध्यापक अशोक वैद्य, बाजीराव कटारे ,आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञानदेव काळे, गुलाब नाहतेकर, गणेश काळे, पप्पू काळे, कृष्णा लुटे, भारत कंठाळे, शामराव मस्के, मारुती काळे, राजेश कटारे, प्रकाश लांडगे, अनिल गाडेकर, घनसावंत, हनुमान कंठाळे, आदी. आभार प्रदर्शन ज्ञानदेव काळे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button