मुस्लिम बांधवाना पवित्र रमजान निमित्त हार्दिक शुभेच्छा-मा.आ.विजय भांबळे

जिंतूर:- (गुणीरत्न वाकोडे)
दि. 21 मार्च, मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान मध्ये मा. आ.विजयराव भांबळे साहेब यांच्याकडून मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे टी. जे.फंक्शन हॉल, जिंतूर येथे आयोजन करण्यात आले. यावेळी मुस्लिम बांधवाना रमजान निमित्त मा आ विजयराव भांबळे साहेब यांनी शुभेच्छा दिल्या व यापुढे देखील सर्वांनी असाच बंधुभाव कायम राहावा असा प्रयत्न केला पाहिजे असे मत व्यक्त केले.
यावेळी शाहेद बेग मिर्झा, दलमीर खान पठाण, इस्माईल शेख, बाळासाहेब भांबळे,अहेमद बागवान, दत्तराव काळे, शोएब जनिमिया, छोटूभाई सलीम भाई, आसेफ काझी साहेब,
डॉ इरफान साहेब, बबलू अलींम, वासेफ काजी साहेब, कबीर खान, पाशा खान साहेब, उबेद भाई साहेब, मुसा भाई, सलीम भाई सुपरवाले, खयुम कादरी, हबीब भाई, नयुम कादरी, अकबर कुरेशी, सादेक कुरेशी, शेख सत्तार, नफिज मामु, अक्कुलाला, मनोज थिटे, सय्यद मोसींन सय्यद वहाब, मेहराज सर, अली बाबा चाऊस, पत्रकार बबलू भाई, अलींम भाई, एजाज सर, यांच्यासह हजी पाशू कुरेशी, विठ्ठल घोगरे, हिमायत बेग मिर्झा, तादिल, यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.