Uncategorized
मुख्याध्यापक शिवाजी खिस्तेनी सहकुटुंब साजरा केला गुढीपाडवा

जिंतूर—(गुणीरत्न वाकोडे) हिंदू सण गुढी पाडवा सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करतात.आज गुढी पाडव्या निमित्ताने शकुंतलाबाई बोर्डीकर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. शिवाजी खिस्ते यांनी आपली परंपरागत जपत आपल्या घरी आकर्षक गुढी उभारून सहकुटूंब पूजन केले.