Uncategorized
लक्ष्मणराव काळबांडे यांचे निधन

जिंतूर—वालुर येथील रहिवासी लक्ष्मणराव रामभाऊ काळबांडे
(74 वर्ष) यांचे दि.25 मार्च रोजी 06:45 वा.दुःखद निधन झाले.त्यांचा अंत्यसंस्कार वालुर येथे करण्यात आला.या वेळी अंत्यसंस्कारस सर्व स्तरातील नागरिक उपस्थित होते.
त्यांच्या पश्चात पत्नी ,तीन मुले,एक मुलगी नातवंडे असा परिवार आहे.
परभणी एसटी विभागाचे सुरक्षा व दक्षता अधिकारी अनिरुद्ध काळबांडे यांचे ते वडील होत.