Uncategorized
नामदार मेघना बोर्डीकर यांच्या संपर्क कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त अभिवादन

जिंतूर–नामदार मेघना साकोरे बोर्डीकरांच्या संपर्क कार्यालयात रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.या वेळी डॉ.पंडित दराडे,ऍड.सुनील मते,आबासाहेब खेत्रे पाटील रमेश गुजर व अन्य.