Uncategorized

JOCKEY EXLCUIVE STORE चे उद्घाटन नामदार मेघना बोर्डीकरांच्या बहस्ते

माजी.आमदार रामप्रसाद बोर्डीकरांचीही उपस्थिती

JOCKEY EXLCUIVE STORE चे उद्घाटन नामदार मेघना बोर्डीकरांच्या बहस्ते

माजी आ.रामप्रसाद बोर्डीकरांचीही उपस्थिती

जिंतूर–(गुणीरत्न वाकोडे)-जॉकी शो रूमचे उद्घाटन राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकरांच्या हस्ते भव्य स्वरूपात नुकतेच करण्यात आले.
या वेळी प्रमुख उपस्थिती माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांचीही उपस्थिती होती या उद्घाटन प्रसंगी विशेषता बोर्डीकर यांचा विशेष सत्कार सुद्धा करण्यात आला.

या उद्घाटन प्रसंगी जिंतूर तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रमेश दरगड शेठ तसेच पुष्कर दरगड,कृष्णा साबू,विष्णू तोष्णीवाल,नागेश तडकसे,बालाजी सांगळे आदींची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button