Uncategorized
एसटी कर्मचाऱ्यांनी रॅली काढून छत्रपती शिवाजी महाराजास अभिवादन
एसटी कर्मचाऱ्यांच्या शिस्तबद्ध रॅलीने लक्ष वेधले!!!

जिंतूर—एसटी आगारात कर्मचाऱ्यांनी 395 वी छत्रपती शिवाज महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.एसटी आगारातून ढोल ताशांच्या गजरात एसटी डेपो ते शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्या पर्यत शिस्तबद्ध पद्धतीने रॅली काढून अभिवादन करण्यात आले.रॅलीतील सर्वांनी भगवे फेटे सुद्धा परिधान केले होते.

hw-remosaic: 0;
touch: (-1.0, -1.0);
modeInfo: ;
sceneMode: Auto;
cct_value: 0;
AI_Scene: (-1, -1);
aec_lux: 66.06911;
hist255: 0.0;
hist252~255: 0.0;
hist0~15: 0.0;
यावेळी आगार व्यवस्थापक आनंद चव्हाण,आगार प्रमुख रामेश्वर सोनवणे,वाहतूक निरीक्षक शरद पाटील,वाहन परीक्षक संजीव भांबळे,लेखाकार ज्ञानेश्वर पांचाळ,लिपिक गजानन चव्हाण,गुणीरत्न वाकोडे,माजी महिला कर्मचारी सुमनबाई घुगे, बाई,लता देशमुख सौ.पाटील ताई,बंजारा युवा संघटनेचे अध्यक्ष रमेश आढे सह सर्व कर्मचारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.शेवटी अन्नदनाचा कार्यक्रम सुद्धा घेण्यात आला.